culprit arrested sakal media
मुंबई

दीड लाखाची एमडी पावडर जप्त; भिवंडीत कथित पत्रकाराला अटक

CD

पडघा : भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील पडघा येथे एका दुचाकीमधून एक लाख ४४ हजारांची एमडी पावडर जप्त (MD powder seized) करण्यात आली. याप्रकरणी एका कथित पत्रकाराला अटक (culprit arrested) केली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा टोलनाका परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी सुरू होती. गुरुवारी (ता. २०) मध्यरात्री मोटरसायकलसह एक व्यक्ती बराच वेळ उभा होता. त्याची चौकशी केली असता पत्रकार असल्याची अनेक ओळखपत्रे आढळली.

पोलिसांना संशय आल्याने त्याच्या मोटरसायकलची झडती घेतली असता १४.६०० ग्रॅम एमडी (मेफ्रेडॉन) पावडर सापडली. मुस्तकीन नसीम खान (वय ३३, रा. गैबीनगर, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज तस्कराचे नाव आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आले. न्यायालयाने त्याला २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT