Medical professors strike sakal media
मुंबई

मुंबई : अस्थायी वैद्यकीय प्राध्यापकांचे आंदोलन सरकार दरबारी बेदखल

अस्थायी वैद्यकीय प्राध्यापकांचे साखळी उपोषणाचा अकरावा दिवस

भाग्यश्री भुवड

मुंबई :  राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील (Medical colleges) अस्थायी सहायक प्राध्यापकांचे जे. जे. रुग्णालयात (j j hospital) साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलनाच्या (strike) अकराव्या दिवसानंतरही सरकार दरबारी त्याबाबत कोणतीही दखल घेत नसल्याने हे सरकारचे दुर्दैव असल्याचे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन मुळकुटकर (dr sachin mulkutkar) यांनी सांगितले.

अस्थायी वैद्यकीय प्राध्यापकांनी सेवा नियमित करण्यासोबतच विविध मागण्यांसाठी १७ जानेवारीपासून आंदोलन पुकारले आहे; मात्र या आंदोलनाकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री, सचिव, आयुक्त, तसेच संचालकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार आंदोलनकर्ते करतात. सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे गेल्या ११ दिवसांपासून उपोषण करण्याची वेळ प्राध्यापकांवर आल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT