BMC sakal media
मुंबई

घटस्फोटित, विधवांना स्वयंरोजगाराचा आधार; BMC कडून मदतीचा हात

घटस्फोटित, विधवांना स्वयंरोजगाराचा आधार मुंबई महापालिकेकडून महिलांना मदतीचा हात

समीर सुर्वे

मुंबई : विधवा, घटस्फोटित, एकल महिलांना (divorcee and widow woman) स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून महापालिका (bmc) स्वयंरोजगाराची साधने पुरवणार आहे. कोविड काळात (corona) पती गमावलेल्या महिलांचा या योजनेत प्रामुख्याने समावेश करण्यात येणार आहे. महिलांना स्वयंरोजगार (self employment) करता यावा यासाठी महापालिकेमार्फत घरघंटी, शिवणयंत्र, वाती यंत्र अशी उपकरणे विकत घेण्यासाठी अर्थसाह्य केले जाणार आहे.

पालिका हद्दीतील केशरी शिधापत्रिक असलेल्या महिलांकडून यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. २ फेब्रुवारीपर्यंत हे अर्ज उपलब्ध होणार असून, पालिका प्रभाग कार्यालयातील समाज विकास अधिकारी यांच्याकडे हे अर्ज उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या नियोजन विभागामार्फत देण्यात आली. यांना प्राधान्य विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, ४० वर्षांवरील अविवाहित महिला, गिरणी कामगार, देवदासी, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्रधारक महिला, सर्वसाधारण महिला, कोविडमुळे पतीचे निधन झालेल्या महिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT