Bulli Bai App Sakal media
मुंबई

मुंबई सत्र न्यायालयात श्वेता सिंहचा जामिनासाठी अर्ज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बुलीबाई ॲप प्रकरणातील ((bulli bai app case) आरोपी श्वेता सिंहने (Shweta singh) मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai session court) जामिनासाठी आज अर्ज दाखल केला. श्वेताला मुंबई पोलिसांनी (Mumbai police) उत्तराखंडमधून अटक केली आहे. मुस्लिम समाजातील महिलांचा आक्षेपार्ह तपशील असलेल्या बुलीबाई ॲपची निर्मिती श्वेतासह अन्य दोघांनी केल्याचा आरोप पोलिसांच्या सायबर विभागाने ठेवला आहे. तिने जामिनासाठी वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता.

मात्र, हा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यामुळे तिने आता सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. मुंबई पोलिसांनी यात सहा जणांना अटक केली आहे. यात काही जण अन्य राज्यातील आहेत. आरोपींनी स्वतःची ओळख लपवून समाजमाध्यमांवर ‘पोस्ट’ टाकल्या आणि शीख समुदायातील व्यक्तींची नावे घेतली, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT