Pravin-Darekar esakal
मुंबई

पालिका अर्थसंकल्पाने मुंबईकरांच्या स्वप्नांचा चक्काचूर - प्रविण दरेकर

कृष्ण जोशी

मुंबई : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प (bmc budget) हा निवडणुकीच्या (election) पार्श्वभूमीवर मुंबईकरांची फसवणूक करणारा, भ्रष्टाचाराला (corruption) प्रोत्साहन देणारा, मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसणारा आणि मुंबईच्या विकासाचे स्वप्न हरवलेला आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin darekar) यांनी व्यक्त केली. दरेकर म्हणाले की, मराठी भाषा भवनासाठी काहीही तरतूद अर्थसंकल्पात दिसत नाही.

मराठी शाळा बंद होत असताना महापालिकेला उर्दू भाषा भवन आणि पब्लिक स्कूल कशासाठी हव्या आहेत, हा प्रश्न आहे. वन रूपी क्लिनिकच्या घोषणेचे काय झाले? ३०० शिवआरोग्य केंद्रे उभारण्यासाठी ३० कोटींची तरतूद अत्यंत तोकडी आहे. पाचशे चौरस फुटांपेक्षा मोठ्या घरांचा कर माफ केलेला नाही.

आरोग्य सेवांसाठी चार हजार ७६० कोटींची, तर बेस्टसाठीची ८०० कोटींची तरतूद अपुरी आहे. कोस्टल रोडसाठी केलेली तरतूदही कमी आहे. महसुली तूट असताना उत्पन्नवाढीची कोणतीही ठोस उपाययोजना नाही. उलटपक्षी विविध सेवा आणि छाननी शुल्कात वाढ करून मुंबईकरांवरील कराचा बोजा वाढवलेला आहे. सत्ताधाऱ्यांनी दाखविलेल्या मोठमोठ्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी टीकाही दरकेर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT