Murder Sakal
मुंबई

पालघर : महिलेच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पालघर : पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटात कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह (Woman deadbody) आढळून आला होता. पालघर पोलिसांनी (palghar police) जो खुनाचा छडा लावत दोन संशयितांना (suspected culprit arrested) अटक केली आहे. पालघर न्यायालयात आज दोघांना हजर केले असता १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी (ता. ३) वाघोबा घाटात एका महिलेचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी भाविका पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरुद्ध पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी विभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमले होते. या तपास पथकाने महिला वांद्रा पोलिस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार दाखल झालेली होती. त्यावरून तपास करून दोन संशयितांना कनेर फाटा (विरार) व वांद्रा (मुंबई) येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी प्रेमसंबंधातून वाघोबा घाटात त्या महिलेला ठार मारल्याचे कबूल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

UP Accident: यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; दाट धुक्यामुळे ५ बस आणि कार एकमेकांना भिडल्या, ४ ठार, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस बदल्यांची शक्यता?

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

Ichalkaranji Drinking Water Issue : देवाभाऊ आले इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर बोलले आणि गेले, इचलकरंजीला पाणी देण्याचं आश्वासन पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT