Dolphin fish Sakal media
मुंबई

नवी मुंबईतील खाडीत डॉल्फिनचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

वाशी : नवी मुंबईमधील (Navi Mumbai creek) खाडीत गुरुवारी सकाळी डॉल्फिन (Dolphin Fish) मनसोक्त विहार करताना आढळला. स्थानिक मच्छीमार लक्ष्मण भोईर याने त्याला आपल्या मोबाइलमध्ये चित्रित (video clip) केले असून सध्या सोशल मीडियावर (Social media) डॉल्फिनच्या विहाराची चर्चा रंगत आहे. गुरुवारी भरतीच्या वेळेला वाशी ते मानखुर्द खाडीदरम्यान रेल्वे पुलानजीक डॉल्फिन मच्छीमार लक्ष्मण भोईर याला दिसला.

यावेळी वाशी गावातील काही मच्छीमार परिसरात मासेमारी करीत होते. भोईर यांनी त्याचे चित्रीकरण केले. या पूर्वी देखील परिसरात डॉल्फिन आढळला आहे. भरतीच्या वेळी खाडीकिनारी मासे येतात, तसेच भक्ष्याच्या शोधात डॉल्फिनही यायचे. मात्र खाडीवर पूल उभारल्‍यानंतर डॉल्फिनचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. आता वर्षांतून कधीतरीच डॉल्फिनचे दर्शन होत असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

25 वर्षांनंतर पुन्हा गाजणार 'लगान'; आमिर खानसाठी परदेशात होणार खास सन्मान

Latest Marathi News Live Update : चर्चगेट रेल्वे परिसरात झाड कोसळून तीन वाहनांचे नुकसान; पावसाची संततधार कायम

Solapur News : मी महापालिकेचा अधिकारी, तुमचं बांधकाम थांबणार नाही; सहाय्यक अभियंताच बनला ठेकेदार, ६० लाखांचं घेतलं कंत्राट

Chandrapur Crime : नवजात बाळाच्या विक्री प्रकरणी राजकीय पक्षाच्या २ महिला पदाधिकाऱ्यांना अटक, साक्षीदार म्हणून पुढे आल्या अन् अडकल्या

SCROLL FOR NEXT