Kirit Somaiya  sakal Media
मुंबई

सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!

सकाळ वृत्तसेवा

पेण : भाजपचे खासदार किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी विक्रांत युद्ध नौकेच्या (Vikrant INS) नावाने करोडो रुपये निधी जमा करून हा निधी राज्यपालांपर्यंत (Governor) पोहोचवलाच नसल्याने यामध्ये मोठा भ्रष्टाचार (corruption) झाला असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा (treason fir) दाखल करावा, असे वक्तव्य यावेळी पेण तालुकाप्रमुख तुषार मानकवळे यांनी केले.

खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार केला असून मागच्या काही दिवसांपासून अनेक बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यांच्या निषेधार्थ शनिवारी नगरपालिका चौकात पेण तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करून किरीट सोमय्या यांच्या बॅनरला शिवसैनिकांनी काळे फासून जोडे मारून निषेध आंदोलन केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, तालुका प्रमुख तुषार मानकावळे, दीपश्री पोटफोडे, चेतन मोकल, माजी शहर प्रमुख प्रदीप वर्तक, दिलीप पाटील, अच्युत पाटील, लवेंद्र मोकल आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

SCROLL FOR NEXT