Ajit Pawar sakal
मुंबई

Mahashtra: भाजपने दिला अजित पवार गटाला धक्का; पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रदेश

CD

पाली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालीतील भक्त निवास सभागृहात आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवी पाटील, माजी आमदार व भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, भाजप प्रदेश सदस्य व दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मपारा, जिल्हा सरचिटणीस गीता पालरेचा व पदाधिकारी यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रवादी युवक सरचिटणीस किरण खंडागळे यांच्यासह राजेश रुईकर, सुमीत बेलोसे, हर्षल खंडागळे, युवराज म्हात्रे, सुवर्णा खैरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यासाठी शहराध्यक्ष सुशील शिंदे यांनी प्रयत्‍न केले. इतर पक्षातील काही पदाधिकारी संपर्कात असून नजीकच्या काळात त्यांचे पक्षप्रवेश होतील, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan Resignation Letter : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; सोशल मीडियावर फिरणाऱ्या पत्रामागील सत्य काय?

भाजप नेत्यांना फिरू देणार नाही! जरांगेंचा दिल्लीतून इशारा; जंतरमंतरवर आंदोलकांची घेतली भेट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : राहुल गांधींची दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद

Delhi Protest '...त्यांच्या हातात दगड नव्हे तर पुस्तके', लाठीमारात जखमी नागपूरच्या तरुणाच्या कुटुंबीयांचा संताप

NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

SCROLL FOR NEXT