मुंबई

पर्यटकांमुळे वाहतूक कोंडीत भर

CD

खोपोली, ता.२८ (बातमीदार) ः उन्हाळी सुट्यानिमित्ताने मुंबई, नवी मुंबईसह परराज्‍यांतील पर्यटक मोठ्या संख्येने खोपोली, खालापूर व लोणावळा परिसरात दाखल झाले आहेत. येथील इमॅजिका, फार्महाऊस, वॉटरपार्क, कृषी पर्यटन केंद्रांची पर्यटकांना भुरळ पडली आहे. त्‍यामुळे द्रुतगती मार्ग, खोपोली-पेण रस्‍ता, खोपोली-पाली मार्गावर रविवारी सकाळपासूनच वाहनांची गर्दी होती. तर अनेक मार्गावर वाहतूक कोंडी झाल्‍याने चालकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
सर्वाधिक पर्यटक इमॅजिकाला येत असल्याने खोपोली-शीळफाटा ते इमॅजिकादरम्यान पाली फाटा, देवन्हावे रस्‍ता मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होत आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी योग्‍य नियोजन व्हावे, अशी मागणी देवन्हावे गावचे माजी सरपंच अंकित साखरे, वरिष्ठ पदाधिकारी नितीन चौधरी यांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.

खोपोली : शीळफाटा- पाली रस्‍ता ते इमॅजिकादरम्यान वाहतूक कोंडी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjaykaka Patil Sangli : संजयकाका पाटील पुन्हा भाजपवासीय होणार, चंद्रकांत दादा सुनेत्रा पवारांचे नाव घेत म्हणाले, तासगावचे राजकारण पुन्हा बदलणार

IPL 2026: 'तूझे सिक्रेट्स अन् आतल्या गोष्टी माहितीयेत, त्यामुळे ...' वैभव सूर्यवंशीसोबतच्या चर्चांवर ईशान किशानचा खुलासा

काहींचा आग्रह, तर कुणाला हवी मुदत! मराठीच्या मुद्द्यावरून रिक्षा संघटनांत गट

Latest Marathi News Live Update: स्कार्पिओचा टायर फुटून समृद्धी महामार्गावर अपघात; पाच जण जखमी

iPhone Fold या iPhone Ultra! कोणत्या नावाने लॉन्च होणार Apple चा पहिला फोल्डेबल फोन? किंमत किती असणार पाहा

SCROLL FOR NEXT