मुंबई

कोटकची अॅक्टीव्हडॉटएआय सोबत भागीदारी

CD

मुंबई, ता. ९ : कोटक महिंद्र जनरल इन्शुरन्स कंपनीने सूक्ष्म, छोट्या व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) छोट्या आकाराचा विमा उपलब्ध करून देण्यासाठी अॅक्टिव्हडॉटएआयसोबत भागीदारी केली. या भागीदारीमुळे छोट्या उद्योगांना दीर्घकाळ टिकून राहता यावे, यासाठी कोटकतर्फे अॅक्टिव्हडॉटएआयच्या एआय व्यवस्थेचा उपयोग करून घेतला जाईल. यासाठी अॅक्टिव्हडॉटएआयचे तंत्रज्ञान तसेच कोटक जनरल इन्शुरन्सच्या विमा उत्पादनांचा मेळ घालून सुमारे एक लाख छोट्या उद्योजकांना विमा दिला जाईल. त्यामुळे या उद्योगांना व्यवसायातील जोखमींचा धोका टाळून व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करता येईल, असे अॅक्टिव्हडॉटएआयचे संस्थापक व ग्लोबल सीईओ रघुनाथ सुब्रमणियन म्हणाले. छोट्यातल्या छोट्या व्यावसायिकाला यापूर्वी कधीही देण्यात आली नसतील, अशी आरोग्य व व्यावसायिक विमा पॉलिसीसारखी मूलभूत विमा उत्पादने, या भागीदारीमुळे डिजिटल माध्यमातून दिली जातील, असे कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्सचे जगजीतसिंह सिद्धू यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT