मुंबई

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाची गुणवत्ता यादी जाहीर

CD

मुंबई, ता. १८ : डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठातील पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. यात बीएमएस या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दर्शवली.
यंदा बीएमएसची कट ऑफ ८४ वर जाऊन पोहचली आहे; तर बीकॉमची कट ऑफ ७० टक्क्‍यांच्या वर पोहचली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गुणवत्ता यादीत वाढ झाली आहे.
पहिल्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या अंतर्गत तीन शासकीय महाविद्यालये येतात. त्यातील सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई येथे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियाही वेगाने सुरू आहे; तर बॅचलर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट, या अभ्यासक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केला आहे, त्यांची गुणवत्ता यादी ही प्रवेश परीक्षा व मुलाखतीनंतर जाहीर केली जाणार आहे.
--
पदवी प्रवेशाची कट ऑफ
अभ्यासक्रम अर्ज (टक्के) कट ऑफ
बी.कॉम. ९६.८३ ७०.३३
बीएमएस ९६.८० ८४.००
बी.कॉम. (बँकिंग अँड इन्शुरन्स ) ९०.६०
५३.६७
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदरांची राजन पाटलांना वॉर्निंग

Viral Photo : विकी कौशल–कतरिनाच्या बाळाचा फोटो व्हायरल? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण; खरं काय ते समोर आलं

Nagpur Bribe : नागपूर पोक्सो प्रकरणात महिला पोलिस तपास अधिकारीने साक्षीदाराला धमकावत मागितली लाच!

Yeola News : 'शिक्षक द्या शिक्षक!' हवालदार वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पालकांसह थेट पंचायत समिती गाठली

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

SCROLL FOR NEXT