solapur corona update 6 patient 2 well take this care to stay healthy Sakal
मुंबई

Corona News: मुंबईत आढळले कोरोनाचे नवीन १५ रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

Corona News: राज्यात शुक्रवारी १२९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून मुंबईत १५ कोरोना रुग्ण सापडले आहेत. १७६ रुग्ण सक्रिय असून आज दिवसभरात पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठ जणांना घरी सोडण्यात आले आहे.


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८१ लाख ७२ हजार ५३३ झाली आहे. राज्यात ४७९ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. तसेच १९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ८० लाख २३ हजार ४८७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण १.८१ टक्का आहे.(mumbai corona update)

शुक्रवारी राज्यात १३,००२ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी दोन हजार ८४४ आरटीपीसीआर चाचण्या, तर १०,१५८ आरएटी चाचण्यांची नोंद आहे. आजची पॉझिटिव्हिटी ०.९४ टक्के एवढी आहे. गृहविलगीकरणात ३३५ रुग्ण असून रुग्णालयात ३४ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ९ रुग्णच अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

मुंबईत या महिन्यात ३,८३२ चाचण्या
मुंबईत काल दिवसभरात ४९३ चाचण्या करण्यात आल्या. १ डिसेंबरपासून तीन हजार ८३२ इतक्या चाचण्या केल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. (15 new corona patients found in Mumbai)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT