Mumbai Pollution sakal
मुंबई

Mumbai News: मुंबईच्या प्रदूशणाविषयी आली मोठी अपडेट; वाचा संपुर्ण बातमी

वरळी, बीकेसी आणि कांदिवली परिसरातील घसरलेल्या हवेच्या दर्जात आज सुधारणा झाली. शहरातील सर्व परिसरांतील हवा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या आत नोंदला गेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: वरळी, बीकेसी आणि कांदिवली परिसरातील घसरलेल्या हवेच्या दर्जात आज सुधारणा झाली. शहरातील सर्व परिसरांतील हवा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या आत नोंदला गेला आहे.

दोन दिवसांपूर्वी वरळीमध्ये २८४, बीकेसीत २१३ आणि कांदिवली २३३ हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा स्तर ‘वाईट’ नोंदवला होता.

मात्र, दोन दिवसांपासून वातावरणात झालेला बदल आणि समुद्राकडून वारे वाहू लागल्याने हवेचा स्तर सुधारल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

आज मुंबईत हवेचा दर्जा समाधानकारक नोंदवण्यात आला. कोणत्याही परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या वर गेला नाही.

सर्वाधिक स्वच्छ हवेची नोंद वरळी (४० एक्यूआय) येथे झाली. बोरिवली (४९), कुलाबा (५२), भायखळा (५७), विलेपार्ले (५७), चेंबूर (६६), भांडुप (६७), कांदिवली (६७), वांद्रे (६९), पवई (७२) असा निर्देशांक नोंदला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT