मुंबई

‘आयआयएम’मध्ये ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा

CD

‘आयआयएम’मध्ये ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा
मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईने (आयआयएम) देशाचा ७९वा स्वातंत्र्यदिन ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसह साजरा केला. यानिमित्ताने आयएमएम परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकारी उत्साहाने सहभागी झाले होते.
आयआयएममध्ये ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची सुरुवात कॅम्पस मॅरेथॉनने झाली. त्यानंतर ध्वजारोहण समारंभ आणि बक्षीस वितरण झाले. या वेळी आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी यांनी आपल्या भाषणात भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे शाश्वत महत्त्व अधोरेखित केले आणि आयआयएमच्या कामगिरीबद्दल माहिती दिली. त्यानंतर पुरस्कार वितरण समारंभ झाला. मॅरेथॉन विजेत्यांना प्रशंसापत्रे आणि पदके देण्यात आली.

‘डीएलएफ’कडून ‘फ्रीडम रन’
मुंबई : ‘डीएलएफ’ने वेस्टपार्क येथे ‘फ्रीडम रन’ आयोजित करून ७९वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. जवळपास अडीज किलोमीटरच्या या फ्रीडम रनला सकाळी साडेसहा वाजता वेस्टपार्क एक्सपिरीयन्स सेंटर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यात मोठ्या संख्येने धावपटू सहभागी झाले होते. स्वातंत्र्यदिनी डीएलएफ अनेक वर्षांपासून ‘फ्रीडम रन’ आयोजित करीत आहे. याची सुरुवात गुरुग्राममध्ये झाली. त्यानंतर आता पंचकुला, दिल्लीसह देशभरातील प्रमुख ठिकाणी ‘फ्रीडम रन’ साजरी केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ४५ मिनिटांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! ठाणे ते भिवंडी मार्गाची कोंडी सुटणार; MMRDAची नवी योजना

IND vs SA 1st Test: टीम इंडियाचा डाव २०० धावांच्या आत गुंडाळला, पण आघाडी घेण्यात यश; द. आफ्रिकेसाठी हार्मर, यान्सिन चमकले

टीआरपी पडल्यावर खडबडून जागी झाली स्टार प्रवाह वाहिनी; दोन मालिकांची वेळ बदलली, प्रेक्षक म्हणतात, 'हे आधी नाही कळलं'

Territorial Army Job 2025: सैनिक व्हा, देशाची सेवा करा! 22 राज्यांमध्ये टेरिटोरियल आर्मी भरती, शेड्यूल आणि पात्रता पाहा

PM Modi : "बिहारनंतर पश्चिम बंगालमधील जंगलराज उखडून टाकू!" पंतप्रधान मोदींची विजयसभेत 'बंगाल'साठी एल्गार; मोदींची काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT