मुंबई

कांदिवली आग दुर्घटनेतील तीन महिलांचा मृत्यू

CD

कांदिवली आग दुर्घटनेतील
तीन महिलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : कांदिवली येथे कॅटरिंगच्या दुकानात लागलेल्या आगीत गंभीर जखमी झालेल्या तीन महिलांचा रविवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. रक्षा जोशी (वय ४७), नीतू गुप्ता (३१) आणि पूनम (२८) अशी मृतांची नावे आहेत. आणखी चार जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

कांदिवली आकुर्ली मेंटेनन्स चौकीशेजारील घरात बुधवारी आग लागली हाेती. या आगीदरम्यान सिलिंडर स्फोट हाेऊन ती बाजूच्या दुकानात पसरली. या दुकानात कर्मचारी आणि ग्राहक अडकले होते. त्यातील काही जण गंभीररीत्या हाेरपळले हाेते. त्यांच्यावर पाच दिवसांपासून उपचार सुरू आहेत. कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या रक्षा जोशी (४७), ऐरोली बर्न हॉस्पिटलमधील नीतू गुप्ता (३१) व त्यांची पूनम (२८) यांचा मृत्यू झाल्याची माहिती संबंधित रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. शिवानी गांधी (५१), जानकी गुप्ता (३९), दुर्गा गुप्ता (३०), मनाराम कुमाकत (५५) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : भारताचा आक्रमक पवित्रा, पाकिस्तानच्या इभ्रतीचे धिंडवडे; सूर्यकुमार यादव अँड टीमची शांतीत क्रांती... ट्रॉफीच घेतली नाही...

Asia Cup 2025 Final: टीम इंडियाचा ट्रॉफी घेण्यास नकार, पण BCCI ने केलंय मालामाल; इतक्या कोटींचं बक्षीस जाहीर

IND vs PAK : मोहसिन नक्वी ट्रॉफी घेऊन पसार झाला? टीम इंडियाने बघा कसा जल्लोष केला; Viral Video ने पाकिस्तानची अजून जळेल...

Asia Cup Prize Money: टीम इंडियाने विजेतेपद जिंकले, पण ट्रॉफी घेण्यास दिला नकार; मग विजेत्यांची बक्षीस रक्कम मिळणार की नाही?

IND vs PAK: छक्केनेही कप जिताया! पाकिस्तानच्या नांगी ठेचणारा तिलक वर्माचा सिक्स अन् गौतम गंभीरची नादखुळी रिऍक्शन; Video

SCROLL FOR NEXT