मुंबई

१ नोव्हेंबरच्या मोर्चात डावे पक्ष सहभागी होणार

CD

१ नोव्हेंबरच्या मोर्चात
डावे पक्ष सहभागी होणार
मुंबई, ता. २६ : सदोष मतदार याद्या दुरुस्त करून अद्ययावत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, या मागणीसाठी १ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर महाविकास आघाडी आणि मनसेने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या डाव्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या फोर्ट येथील कार्यालयात शनिवारी (ता. २५) डाव्या पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या वेळी हा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परभणीत ठाकरेंकडून सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

प्राजक्ता माळीचा चेहरा सेम वडिलांसारखा, नाक, डोळे सुद्धा जसेच्या तसे, सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत

Love Story : एक 'ब्लाइंड डेट' ठरली प्रेमाचे कारण! महाराष्ट्रीयन-दक्षिण भारतीय संस्कृतींना जोडणारे प्रेमबंध, अवघ्या पाच महिन्यांत घेतला लग्नाचा निर्णय!

Viral Video: मॉलमध्ये अचानक बायकोची एंट्री, नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहतांच दोघींनी उपटल्या एकमेकांच्या झिंझ्या

SCROLL FOR NEXT