मुंबई

पोलिस अधिकारी सुभाष गोईलकर यांचा सन्मान

CD

विरार, ता. १ (बातमीदार) : विरार पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक सुभाष गोईलकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस पोलिस पदाकांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र पोलिस सेवेत ७ डिसेंबर १९९१ साली पोलिस कॉन्स्टेबल म्हणून सुभाष गोईलकर रुजू झाले होते. सध्या ते विरार पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. गोईलकर यांची पोलिस सेवेत ३१ वर्षे झाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT