मुंबई

स्कायवॉकचा निखळलेला खांब अखेर पालिकेने काढला

CD

विरार, ता. १९ (बातमीदार) : वादळी वाऱ्यामुळे स्कायवॉकचा आधारासाठी असणारा खांब निखळला होता. निखळलेला खांब बाजूला असलेल्या इमारतीच्या खिडकीवर लटकत होता. हा खांब निसटून खाली पडल्यास मोठा अनर्थ होणार होता. यासंबंधी रविवारी (ता. १९) दैनिक सकाळमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार आणि बांधकाम अभियंता राजेंद्र लाड यांनी रविवारी तातडीने कारवाई करून पालिकेने लटकणारे खांब आणि त्याच्या बाजूचा पडण्याच्या अवस्थेत आलेला खांबही काढून टाकला आहे. आता एमएमआरडीए या स्कायवॉकच्या सुरक्षतेसाठी काय करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महापौर भाजपचाच, शिंदेंना स्पष्ट सांगा; मुंबईच्या महापौरपदाबाबत दिल्लीतून पक्षश्रेष्ठींचे फडणवीसांना आदेश

Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना फटका! लोकल फेऱ्यांबाबात मोठी अपडेट!

Ajit Pawar : पुण्याच्या विकासाला प्राधान्य द्या; नवनिर्वाचित नगरसेवकांना अजित पवार यांचा सल्ला

TET Exam : नियुक्त शिक्षकांसाठी TET अन्यायकारक? 'त्या' नियमांतून सूट देण्याची शिक्षक समितीची मागणी, तोडगा कधी निघणार?

Kolhapur TB : सहा लाखांहून अधिक तपासण्या, हजारो रुग्णांचे निदान; क्षयरोग निर्देशांकात कोल्हापूर अव्वल

SCROLL FOR NEXT