Drugs case  esakal
मुंबई

Mumbai Drug Crime : इराणी वस्तीतून ड्रग लेडीला अटक

या वेळी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिची झडती घेत चौकशी केली असता तिच्याकडे एमडी ड्रग्ससह चरसचा साठा आढळून आला.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - गुन्हेगारांची वस्ती म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या इराणी वस्तीतून पोलिसांनी आत्तापर्यंत अनेक आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याच इराणी वस्तीतून अमली पदार्थांची विक्री होत असल्याची घटना आता उघडकीस आली आहे. एमडी ड्रग्ससह चरस विक्री करणाऱ्या एका महिलेला खडकपाडा पोलिसांनी इराणी वस्तीतून अटक केली आहे.

सबा सय्यद असे अटक आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. कल्याण खडकपाडा पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्रीच्या सुमारास आंबिवलीतील इराणी वस्तीत छापा टाकला.

या वेळी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिची झडती घेत चौकशी केली असता तिच्याकडे एमडी ड्रग्ससह चरसचा साठा आढळून आला. सबा सय्यद हिने हे अमली पदार्थ कोठून आणले, कोणाला विक्री केली जाते, याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Youth Case : 'बाबा, मी पुलावरून उडी घेतोय...'; वडिलांना फोन केला अन्..., आत्महत्येपूर्वीचा थरार CCTV मध्ये कैद, 25 वर्षीय प्रज्वलनं का उचललं टोकाचं पाऊल?

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेत घरफाळा, पाणीपट्टी वाढ होणार, प्रशासनाने सादर केला प्रस्ताव; नगरसेवकांचा थेट विरोध

RBI Assistant Job 2026: RBI असिस्टंट पदासाठी किती मिळतो इन-हँड पगार? जाणून घ्या फायदे आणि निवड प्रक्रिया

T20 World Cup: भारतही नको अन् पाकिस्तानही नकोच! 'या' अटी पूर्ण झाल्या तर सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला 'होम ॲडव्हांटेज'

Godavari gold search: पैठणमधील गोदावरीच्या पाण्यात सोन्या-चांदीचा शोध सुरू! चाळण्या-टोपल्या घेऊन शेकडो नागरिकांची गर्दी, व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT