मुंबई

सुदर्शन कंपनी तर्फे तळवलीत वृक्षारोपण कार्यक्रम

CD

रोहा ता. १० (बातमीदार) : रोहा तालुक्यातील सुदर्शन कंपनीतर्फे अष्टमी ग्रामपंचायत हद्दीतील चिल्हे व तळवली या दोन गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम राबिवण्यता आला. जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त शनिवारी (ता.८) हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम उपक्रम पार पडला. सुदर्शन केमिकलच्या सीएसआर विभागातंर्गत ठिकठिकाणी ग्राम विकास प्रकल्प राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुदर्शन कंपनीचे उपव्यवस्थापक माधुरी सनस, सिक्युरिटी मॅनेजर गणेश जांभुळकर, सीएसआर मॅनेजर रूपेश मारबाहे, विशाल घोरपडे, रवी दिघे, शैलेश गोरे, सरपंच रविंद्र मरवडे, उपसरपंच संदीप महाडिक, सदस्य दयाराम मरवडे, पोलिस पाटील गणेश महाडिक, वसंत मरवडे, प्रमोद शिंदे, रामचंद्र महाडिक, रामचंद्र मरवडे, रामचंद्र बामणे, तुकाराम कोंडे, संदीप लोखंडे, अनंता लोखंडे, देवाजी मरवडे, निवृत्ती लोखंडे, तुकाराम महाडिक निवृत्ती लोखंडे, धर्मा बामणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमातंर्गत ग्रामपंतायत हद्दीतील दोन्ही गावांमध्ये विविध वृक्षांच्या रोपांची लागवड करून वृक्षांना जगविण्याचा संकल्प करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुर्घटनेतून एकटा वाचला, आता घरी एकटाच बसून राहतो, पत्नी-मुलाशीही बोलत नाही; कशी झालीय अवस्था?

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Latest Marathi News Live Update : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण,नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Nagpur News: बहिणीच्या मूळ पेशींमुळे चिमुकलीला मिळाले जीवनदान; रक्ताच्या कर्करोगावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट ठरले यशस्वी

SCROLL FOR NEXT