jalna
jalna sakal
मुंबई

Thane News: ठाण्यात आढळले कोरोनाचे नवीन १३ रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

ठाण्यात कोरोनाचा पसारा वाढतच असून आतापर्यंत ५६ रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी नव्याने १३ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कोरोना जेएन.१चा एकही रुग्ण सापडलेला नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने संशयित रुग्णांच्या चाचण्यांची संख्या वाढवली आहे. आतापर्यंत १ हजार १६७ चाचण्या झाल्या असून आजच्या १३ नवीन रुग्णांसह ५६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी ३९ रुग्ण सक्रिय असून ३३ जण घरीच उपचार घेत आहेत. आज नव्याने आढळलेल्या १३ रुग्णांपैकी ९ जण घरी उपचार घेत असून पालिकेच्या रुग्णालयात दोन जण खासगी; तर दोन जण पालिकेच्या छत्रपती रुग्णालयात उपचार घेत आहेत.

ठाणे पालिका क्षेत्रात १३ नव्या रुग्णांची नोंद झाली असताना कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात दोन नवे कोरोना रुग्ण आढळले असून पाच रुग्ण सक्रिय आहेत; तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दोन नव्या रुग्णाची नोंद करण्यात आली असून ४ रुग्ण सक्रिय आहे. जिल्ह्यात एकूण ४८ रुग्ण सक्रिय असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. (corona update thane)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT