Mumbai Metro sakal
मुंबई

Mumbai Metro: वडाळा-कासारवडवली मार्गासाठी ४२९७ कोटींची निविदा

चाचणी घेणे आणि देखभाल दुरुस्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत

सकाळ वृत्तसेवा


वडाळा-कासारवडवली-गायमुख या मेट्रो चार मार्गावर अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, ट्रेन कंट्रोल सिस्टम, दूरसंचार यंत्रणा, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर लावण्यात येणार आहे.

त्यासाठी ‘एमएमआरडीए’कडून तब्बल चार हजार २९७ कोटींची निविदा मागविण्यात आली आहे.(Mumbai Metro Latest News)

मेट्रो- ४ आणि ‘विस्तारित कॉरिडॉर ४-अ’चे काम वेगात सुरू आहे. त्यातच स्थानकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती यंत्रणा उभारण्यासाठी, त्याच्या चाचणी घेणे आणि देखभाल दुरुस्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

मेट्रो ट्रेन चालवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली हा यंत्रणा उभारण्यासाठी मे २०२४ पर्यंत या निविदा मागवल्या आहे.(Mumbai Metro News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Summer Heatwave : राज्यात उन्हाच्या झळा तापदायक! सोलापूर, सांगलीत उष्ण; उकाडा कायम राहणार

Asha Bhosle : स्वरनक्षत्र निमाले! आशा भोसले यांचे निधन, मुंबईत आज अंत्यसंस्कार

Chhatrapati Sambhajinagar: नवीन जल योजना ; चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मेनहोलचे काम पूर्ण; नक्षत्रवाडीत आज सायंकाळपर्यंत पाणी

Nashik IT Company Conversion Case: नाशिक धर्मांतर प्रकरणात खास मोड्यूल अन् फंडिंग? केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय चौकशी

SCROLL FOR NEXT