Crime News esakal
मुंबई

Crime News: पतीला आला राग अन् गळा दाबून केली पत्नीची हत्या

CD

Dahanu Crime : डहाणू तालुक्यातील वासगाव येथील कृताली पाटीलची घरगुती कारणावरून तिच्या पतीनेच राहत्या घरी गळा दाबून हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कनिष्क पाटील याला अटक केली आहे.


बोईसर दांडीपाडा येथे शनिवारी (ता. २) रात्री किरकोळ कारणावरून दोघा पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते. या भांडणाचा राग आल्याने कनिष्क पाटीलने कृतालीचा गळा दाबून हत्या केली. सुरुवातीला तिने आत्महत्या केल्याचा बहाणा करण्यात आला होता.

तसेच वासगाव येथील तिच्या माहेरी दूरध्वनी करून ती बेशुद्ध असल्याचे सांगितले होते; पण तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर हा बनाव उघड झाला. त्यानुसार पोलिसांनी पती कनिष्क पाटील याला अटक केली असून पत्नीची हत्या केल्याचा कबुली जबाब त्याने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : दिल्ली येथे २०९ किलो वजन असलेल्या 'सुपर-सुपर ओबेसिटी'च्या रुग्णावर यशस्वी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT