Mumbai News sakal
मुंबई

Bailgada Sharyat: बैलगाडी शर्यतीचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना; भाजप नेत्यांनी केले कौतुक

खरे श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याची स्तुतिसुमने माजी मंत्री सदाभाऊ खोत, तसेच भाजप नेते प्रवीण दरेकर आदींनी उधळली.

CD

Mumbai News: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने शेतकऱ्यांचा बैलगाडी शर्यतीचा खेळ सुरू झाला. मात्र, त्याचे खरे श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याची स्तुतिसुमने माजी मंत्री सदाभाऊ खोत, तसेच भाजप नेते प्रवीण दरेकर आदींनी उधळली.

सांगली येथील देवेंद्र फडणवीस चषक बैलगाडी शर्यतीच्या वेळी ते बोलत होते. मध्यंतरी बैलगाडी शर्यतीवर बंदी आली होती. मात्र, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने बंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष देत बैलगाडी शर्यतीसाठी विधिमंडळात कायदा केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून बैलगाडी शर्यतीचा खेळ पुन्हा सुरू झाला.

त्यामुळे शेतकऱ्यांना उपजीविकेचे साधन मिळाले आहे, असे दरेकर यांनी सांगितले. या शर्यतीचे बक्षीस आम्ही दरवर्षी एक एक लाख रुपयांनी वाढवणार आहोत.

कारण ग्रामीण भागातील देशी गाईला वाचविण्याचे काम खऱ्या अर्थाने फडणवीस यांनी केले. म्हणून त्यांच्या नावाने ही शर्यत ठेवली, असे माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT