pravin darekar congress sakal
मुंबई

Loksabha 2024: काँग्रेसचे गुन्हेगारांना प्रोत्साहन; भारत तोडोला डोक्यावर घेणारा पक्ष - प्रविण दरेकर

Congress has adopted the policy of keeping criminals and increasing crime. Pathan had eight crimes against him. Now they are sixteen. pavin darekar

Chinmay Jagtap, सकाळ वृत्तसेवा

Pravin Darekar: अकोला जिल्ह्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली. पठाण हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत, असा आरोप भाजपचे विधान परिषदेत गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (ता. २३) केला. (congress news)

काँग्रेसने गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा हे धोरण अवलंबले आहे. मागील प्रतिज्ञापत्रात पठाण यांच्यावर आठ गुन्हे होते. आता ते सोळा झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस हा भारत जोडो नाही तर भारत तोडोला डोक्यावर घेणारा पक्ष आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

अकोल्यातील काँग्रेसचे उमेदवार साजिद खान यांच्यावर गांजा विकणे, बाळगणे यासाठी गुन्हा दाखल आहे. दंगल घडवणे, घातक शस्त्राचा वापर करणे, हिंसा घडवणे, हल्ला करून पळून जाणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, अशा कृत्यात खान यांचा सहभाग आहे, असा आरोप दरेकर यांनी केला आहे.(bjp vs congress)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT