drink and drive sakal
मुंबई

Mumbai News: पोलिसांची मोठी कारवाई; चार दिवसांत ३८२ मद्यपींवर कारवाई

वाहतूक शाखेच्या पथकाने केंद्रित केलेल्या ठाणे, भिवंडी, कल्याण व उल्हासनगर क्षेत्रात कारवाईचा ८ हजार ३०० आकडा पार केला |The traffic branch team crossed the 8 thousand 300 mark of action in the concentrated areas of Thane, Bhiwandi, Kalyan and Ulhasnagar

CD

Thane News: ठाणे शहर वाहतूक विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या तब्बल १८ युनिटमध्ये होळीच्या पूर्वसंध्येपासून पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांनी धसकाच घेतला आहे.

वाहतूक पोलिसांनी चार दिवसात तब्बल ८ हजार ३१९ जणांवर विविध कलमांतर्गत कारवाई केली. यात विनाहेल्मेट, मद्य पिउन हन चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणे आदींचा समावेश आहे. ४० ब्रेथ एन्‍लायझरद्वारे तपासणी करत ३८२ जणांवर कारवाई केली.(drink and drive crime)

वाहतूक शाखेच्या पथकाने केंद्रित केलेल्या ठाणे, भिवंडी, कल्याण व उल्हासनगर क्षेत्रात कारवाईचा ८ हजार ३०० आकडा पार केला. धुळवडीच्या दिवशी सोमवारी (ता. २५) तीन हजार वाहनचालकांवर कारवाई केली.(maharashtra news)

यात मद्यपींची संख्या ३८२ इतकी होती. तर ट्रिपल सीट कायद्याचे उल्लंघनात ८६ चालक, हेल्मेट न घालणाऱ्या ५ हजार ११७ दुचाकीचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. क्षमतेपेक्षा अधिक व प्रवासी वाहवून नेणाऱ्या आणि फ्रंट सीटवर बसवून नियम मोडणाऱ्या १ हजार ७३४ चालकांवर कारवाई केली, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT