Ekanth Shinde sakal
मुंबई

Ekanth Shinde: करिना आणि करिश्मा कपूर करणार शिवसेनेत प्रवेश?

CD

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक दिग्गज चेहऱ्यांनी पक्षांमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. आता या मालिकेत करिना आणि करिश्मा कपूर यांची नावेही येण्याची शक्यता आहे. करिश्मा आणि करिना दोघीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात.करिष्मा आणि करिना कपूर वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.(loksabha election)

करिना आणि करिश्मा या दोघीही बॉलिवूड इंडस्ट्रीतील अतिशय सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मानल्या जातात. दोन्ही बहिणींनी आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत आपली क्षमता सिद्ध केली आहे. आता दोन्ही बहिणी लवकरच एकत्र राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (mumbai news)

मात्र, करिना आणि करिश्मा या दोघींकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, कपूर कुटुंबीयांकडून या आधी राजकीय-सामाजिक मुद्यावर फार क्वचित भाष्य करण्यात आले आहे. राजकारणातही या कुटुंबातील कोणताही सदस्य आला नाही.(shivsena ekanath shidne)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shanivarwada Controversy : शनिवारवाड्यासमोर तणाव वाढला! नमाज पठणाच्या 'त्या' व्हिडीओनंतर मेधा कुलकर्णींसह हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आक्रमक

Metro 2B: मेट्रो-२ बीचा पहिला टप्पा कधी सुरू होणार? तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या मार्ग...

Electricity Supply: मुंबईसह राज्याची विजेची मागणी घसरली, सुमारे ३-४ हजार मेगावॉटची घट; नेमकं कारण काय? वाचा...

Beed News : बीडमधील गेवराईत धनगर आरक्षणाचा बळी, एसटी प्रवर्गात समावेश होत नसल्याने मादळमोहीच्या युवकाने घेतला गळफास

AUS vs IND: मोहम्मद सिराजची सुपरमॅनसारखी फिल्डिंग! बाऊंड्रीजवळ एकाच हाताने चेंडू पकडून आडवला सिक्स, पाहा Video

SCROLL FOR NEXT