crime news navi mumbai  Sakal
मुंबई

Crime News: बोईसरमध्ये देशी पिस्तुलासह एकाला अटक

पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश दुसाने तपास करीत आहेत | Assistant Faujdar Suresh Dusane is investigating under the guidance of Police Inspector Shirish Pawar

CD


Tarapur News: बोईसर परिसरात विनापरवाना देशी पिस्तूल, लोखंडी कोयते बाळगणाऱ्या दीपक पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश दुसाने तपास करीत आहेत.(mumbai Crime)

लोखंडी पाडा येथील वाघरी चाळीत राहणाऱ्या दीपक पवार याच्याकडे देशी पिस्तूल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी खोलीची झडती घेतली असता त्या ठिकाणी एक विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे व तीन लोखंडी कोयते असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून दीपक पवार याच्यावर बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.(maharashtar news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT