Kalyan Political News sakal
मुंबई

Kalyan Political News: खा.कपिल पाटलांनी उडवली वैशाली दरेकरांची खिल्ली; वाचा नक्की काय झालं ते

ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? हे स्पष्ट का केले नाही, अशी टीका करत कल्याण जागेच्या पक्ष चिन्ह भूमिकेवर प्रश्न निर्माण केला होता

CD

Badlapur News: कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी डॉ. श्रीकांत शिंदे कोणत्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवणार, असा प्रश्न उपस्थित करत टीका केली होती. त्यावर भाजपचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी प्रत्युत्तर देत खिल्ली उडवली.(kalyan loksabha news)


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात असणारा तिढा दूर करत शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. (shrikat shinde news)

उमेदवारी जाहीर होताच ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी, महायुतीने श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? हे स्पष्ट का केले नाही, अशी टीका करत कल्याण जागेच्या पक्ष चिन्ह भूमिकेवर प्रश्न निर्माण केला होता.(Vaishali Darekar)

या प्रश्नावर भाजपचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले. श्रीकांत शिंदे हे शिवसेना पक्षाचे सदस्य असून, ते महायुतीचे उमेदवार आहेत. महायुतीचे उमेदवार असले तरी त्यांना त्यांच्याच पक्षाचे चिन्ह मिळणार ना. आता हे एका लोकसभा उमेदवाराला माहीत नाही, इतक्या अज्ञानातून त्या बोलत आहेत का? की, उगाच काहीतरी गैरसमज करून घेत आहेत, अशी खिल्ली‍ उडवत पाटील यांनी दरेकर यांना प्रत्युत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Board Exam Teacher Harassment : शिक्षण क्षेत्राला काळिमा! बोर्डाचा पेपर द्यायला आलेल्या मुलीचा मोबाईल नंबर घेतला आणि...; छेड काढणाऱ्या शिक्षकाला केंद्रावरच चोपलं

"लग्न करणं हे माझं स्वप्न होतं.." प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत; म्हणाली..

Latest Marathi News Live Update : पुण्यात नदीत पोहताना १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

March 2026 Holidays: मार्च 2026 मध्ये शाळा–कॉलेज कोणत्या दिवशी बंद राहणार? जाणून घ्या होळी, गुढीपाडवा, ईदसह संपूर्ण सुट्ट्यांची यादी

MSRTC: अफवांना बळी पडू नका; सवलतीच्या एसटी तिकिटांसाठी कोणतीही नवीन सक्ती नाही, एसटी महामंडळाचा खुलासा

SCROLL FOR NEXT