Mumbai Crime News Esakal
मुंबई

Navi Mumbai Crime: पाच वर्षीय मुलीवर अत्याचार; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

CD

Navi Mumbai Crime: नेरूळमधील दारावे गावात राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीला बॉल देण्याच्या बहाण्याने इमारतीच्या जिन्याखाली अनैसर्गिक लैंगिक कृत्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नेरूळमधील दारावे गावात शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घराबाहेरील मोकळ्या जागेत खेळणाऱ्या पाच वर्षांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने बॉल देण्याच्या बहाण्याने बाजूलाच असलेल्या इमारतीच्या जिन्याखाली अनैसर्गिक लैंगिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने घर गाठून घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर नेरूळ पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT