मुंबई

Navi Mumbai: स्वीमिंग पूलमध्ये बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू; कोचवर गुन्हा दाखल

. स्वीमिंग कोच लक्ष्मणसिंग काळुसिंग ठाकूर व लाईफ गार्ड आकाश बाळू देवाडे, सूरजकुमार अशोककुमार चौधरी, ओमगोविंद श्यामकिशोर यादव व सागर रावसाहेब शिवशरण या पाच जणांना मयूरच्या मृत्यूला जबाबदार धरण्यात आले असून पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

CD

Navi Mumbai: वाशीतील फादर ॲग्नेल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मयूर आदिनाथ डमाळे (वय १७) या विद्यार्थ्याचा गेल्या आठवड्यात कॉलेजमधील स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला होता.

त्यानंतर वाशी पोलिसांनी केलेल्या तपासात मयूरचा मृत्यू स्वीमिंग कोच तसेच चार लाईफ गार्ड यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

. स्वीमिंग कोच लक्ष्मणसिंग काळुसिंग ठाकूर व लाईफ गार्ड आकाश बाळू देवाडे, सूरजकुमार अशोककुमार चौधरी, ओमगोविंद श्यामकिशोर यादव व सागर रावसाहेब शिवशरण या पाच जणांना मयूरच्या मृत्यूला जबाबदार धरण्यात आले असून पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT