Accident News sakal
मुंबई

Accident News: भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जण जखमी

CD

Murbad News: मुरबाड शहापूर रस्त्यावर कुडवली पुलावर शुक्रवारी (ता. १९) रात्री एका भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

यातील जखमीला मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुनील माळवे (वय ४६) असे मृताचे नाव असून विलास माळवे असे जखमीचे नाव आहे. दोघेही मुरबाड येथून दुचाकीने कुडवलीकडे शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जात होते. या वेळी भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुकाचाकीवरील दोघेही जखमी झाले.

यामध्ये जखमी झालेल्या सुनील यास कल्याण येथे नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला; तर विलास याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT