Navi mumbai Crime :  sakal
मुंबई

Crime : नवी मुंबईतील सात बेकायदा पबवर मनपाची कारवाई

Navi Mumbai : अनधिकृतपणे सुरू असणारे बार, लेडिज बार, धाबे चालक, पब व्यावसायिक यांचे धाबे दणाणले आहेत

CD

Vashi Crime: नवी मुंबई महापालिकेचे अतिक्रमण उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी अतिक्रमण विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर बेकायदा इमारती, मार्जिनल स्पेस, अनधिकृत होर्डिंग यांच्यावर कारवाईचा सपाटा लावला आहे.

३१ मे रोजी नेरूळ विभागात सुरू असणाऱ्या अनधिकृत पब, बारच्या विरोधात उत्पादन शुल्क तसेच पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली.

नेरूळ विभागातील राजमहाल बार, मिनिमहल बार, डायमंड बार, क्रेझी बार, लैला बार, स्टार गोल्ड आणि साई पूजा बार अशा सात पब बार असलेल्या अनधिकृत बाधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनधिकृतपणे सुरू असणारे बार, लेडिज बार, धाबे चालक, पब व्यावसायिक यांचे धाबे दणाणले आहेत.

बेकायदा सुरू असणाऱ्या हॉटेल, पब, बार, धाबे यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली असून आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

Pink E-Rickshaw: महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी; 'पिंक ई-रिक्षा' योजनेत मोठी घोषणा, परवाना प्रक्रिया होणार अधिक सुलभ

Bhambavali Vajrai Waterfall : देशातील सर्वात उंच 'भांबवली वजराई' धबधबा ओसंडून लागला वाहू; जम्मू-काश्मीरच्या पर्यटकांनी काढलं पहिलं तिकीट, पाहा मनमोहक रूप

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

SCROLL FOR NEXT