Navi Mumbai Crime sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: तुर्भे येथील तीन अनाधिकृत बारवर कारवाई!

Turbhe Crime: या कारवाईतून दंडात्मक शुल्कापोटी २ लाख ५० रुपये शुल्क म्हणून वसूल करण्यात आले आहे |

CD

Vashi News: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तीन अनधिकृत बांधकाम असणाऱ्या बारवर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने शुक्रवारी (ता. ७) कारवाई केली.

सेव्हन स्काय बार अँड लोंज, टीप्सीब्रो बार अँड लोंज पाम बीच, गॅलरिया मॉल, सेक्टर १९ डी करिश्मा बार, सेक्टर १९ सी या तीन बांधकांमावर कारवाई केली. या कारवाईतून दंडात्मक शुल्कापोटी २ लाख ५० रुपये शुल्क म्हणून वसूल करण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक पोलिस स्थानक व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार उपायुक्त अतिक्रमण विभागाचे डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेसाठी सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी भरत धांडे, डॉ. अमोल पालवे, सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी, नेरूळ आणि तुर्भे विभागातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, अतिक्रमण मुख्यालय पोलिस पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT