मुंबई

झाड कोसळल्याने श्रीवर्धन येथे वीज पुरवठा खंडित

CD

झाड कोसळल्याने श्रीवर्धन येथे वीजपुरवठा खंडित
श्रीवर्धन, ता. २२ (वार्ताहर) ः झाड कोसळल्याने श्रीवर्धन येथे वीजपुरवठा खंडित झाला होता. तालुक्‍यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे ओजाळे पाखाडी येथे शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी आंब्याचे झाड विद्युत वाहिन्यांवर कोसळले. या वेळी विद्युत वाहिन्यांच्या पाच खांबांचेही नुकसान झाले. या घटनेमुळे श्रीवर्धन येथे पाच तास वीजपुरवठा खंडित झाला होता. तर ओजाळे पाखाडी येथील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी नऊ तासांचा कालावधी लागला. हमरस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक खोळंबली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rules: RBIने सर्वसामान्यांना दिला मोठा दिलासा; 'या' तारखेपासून कर्ज घेणे होणार सोपे, EMI पण कमी होणार

Kolhapur Politics : सतेज पाटील यांनी असदुद्दीन ओवेसींना थेट सुनावलं, कोल्हापुरात ध्रुवीकरणाचा अजेंडा चालणार नाही; ओवेसींचेही उत्तर...

'जिने घडवलं तिलाच अनफॉलो केलं' दीपिका आणि फराहमध्ये बिनसलं? रणवीरलाही अनफॉलो केलं

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंनी दिली नवरात्रोत्सव मंडळाला भेट

Hingoli Crop Loss : 'कोणी ऐकत नसेल, तर कानाखाली वाजवू'; संतापलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा कोणाला इशारा?

SCROLL FOR NEXT