मुंबई

कल्याणमध्ये शेअर रिक्षांचे नवे दर लागू

CD

कल्याणमध्ये शेअर रिक्षांचे नवे दर लागू
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून भाडेवाढीची यादी मंजूर
कल्याण, ता. १ (बातमीदार) : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रामध्ये प्रवाशांना सेवा देणाऱ्या रिक्षा व टॅक्सी यांचे दर मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणामार्फत निश्चित केले जातात. २३ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये वाहनांच्या भाडेवाढीचा ठराव पारित करण्यात आला होता.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शेअर रिक्षा स्टँडची मीटर रिडिंग आणि अंतराप्रमाणे भाडेवाढीची यादी मंजूर करण्यात आली. ही माहिती रिक्षाचालक-मालक संघटना तसेच परवानाधारक यांनाही देण्यात आली आहे. यासंबंधीचे परिपत्रक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण आशुतोष बारकुल यांनी मंगळवारी (ता. ३०) जारी केले आहे.

कल्याण पूर्व विभागातील नवे दर (रिक्षा स्थानकानुसार) :
गणपती चौक रिक्षा स्थानक
- काटेमानिवली नाका, हनुमाननगर, मॉडेल कॉलेज - १२ रु.
- कैलास नगर - १५ रु.
- चिंचपाडा कमान - १६ रु.
- बालाजी ज्वेलर्स - १८ रु.
- जय भवानीनगर, राहुलनगर - २० रु.

सिद्धार्थनगर रिक्षा स्थानक
- तीसगाव नाका, तिसाई मंदिर, विजयनगर - १२ रु.
- आमराई - १४ रु.

सूचक नाका रिक्षा स्थानक
- संतोषनगर, तीसगाव नाका, विजनगर - १२ रु.
- ‘ड’ प्रभाग क्षेत्र - १४ रु.
- काटेमानिवली - १६ रु.
- नितीनराज - १७ रु.
- स्मशानभूमी - २० रु.
- विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक - २३ रु.
- श्री राम चौक - २९ रु.

नेतीवली रिक्षा स्थानक
- चक्कीनाका - १२ रु.
- अनमोल गार्डन - १३ रु.
- काका ढाबा - १३ रु.
- नमस्कार ढाबा - १९ रु.
- नांदिवली तलाव - २० रु.

कल्याण पश्चिम विभागातील नवे दर (रिक्षा स्थानकानुसार) :
कल्याण रेल्वे रिक्षा स्थानक
- छ. शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, जुने कोर्ट, कर्णिक रोड, सिंडिकेट, गांधी चौक, पारनाका, रहेजा, पत्री पूल - १२ रु.
- गणेश टॉवर - १३ रु.
- दूधनाका - १४ रु.
- लाल चौकी, पौर्णिमा टॉकीज - १५ रु.
- प्रेम ऑटो, इंदिरानगर, नेतिवली नाका - १७ रु.
- गोल्डन पार्क - १९ रु.
- बेतूरकर पाडा, सूचकनाका, चक्कीनाका - २० रु.
- श्री स्वामी समर्थ मंदिर, बिर्ला कॉलेज, वायलेनगर - २१ रु.
- शांतीनगर, अमृत पार्क - २२ रु.
- शहाड, चोपडा कोर्ट, योगिधाम - २३ रु.
- सह्याद्रीनगर, खडकपाडा सर्कल - २४ रु.
- टाटा नाका - २५ रु.
- आरटीओ ऑफिस, गुरूआत्मा - २६ रु.
- साई चौक, चिकणघर हायवे, आयकॉन, सतरा सेक्शन - २७ रु.
- बिर्ला गेट - २८ रु.
- अनमोल गार्डन - ३० रु.
- उल्हासनगर दोन - ३१ रु.
- गोळवली - ३२ रु.
- उल्हासनगर एक, काका ढाबा - ३३ रु.
- नमस्कार ढाबा, नांदीवली तलाव - ३६ रु.

शहाड रिक्षा स्थानक
- प्रेम ऑटो, बिर्ला कॉलेज - १२ रु.
- भोईरवाडी - १४ रु.
- चिकणघर हायवे - १५ रु.
- खडकपाडा सर्कल - १९ रु.

प्रेम ऑटो रिक्षा स्थानक
- आरटीओ, भोईरवाडी, चिकणघर हायवे - १२ रु.
- खडकपाडा सर्कल - १४ रु.
- अमृत पार्क - १५ रु.
- वायले नगर - १६ रु.
- गोल्डन पार्क - १७ रु
- गायकर पाडा - २० रु.
- आधारवाडी चौक - २३ रु.
- वाडेघर चौक - २५ रु.
- लाल चौकी - २९ रु.
- दुर्गाडी चौक - ३२ रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT