मुंबई

सांताक्रू–चेंबूर जोड मार्गावर विद्युततारिका संच उघडे

CD

सांताक्रू-चेंबूर जोड मार्गावर विद्युततारिका संच उघडे
चेंबूर, ता. २ (बातमीदार) ः सांताक्रूझ-चेंबूर जोडमार्ग येथील सेवा रस्‍त्‍यावर कित्येक दिवसांपासून विद्युततारिका संच उघड्या अवस्‍थेत आहे. त्‍यामुळे प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. एखादी दुर्घटना घडण्याची भिती व्यक्‍त करण्यात येत आहे.
या मार्गावर सतत रहदारी असते. काही व्यक्ती फाटक ओलांडून या मार्गावर येतात. परिसरातील लहान मुले, विद्यार्थी, ज्‍येष्‍ठ नागरिकांचादेखील या मार्गावर वावर असतो. या मार्गावरील वीज खांबाचा विद्युततारिका संच धोकादायक अवस्‍थेत आहे. एखाद्या व्यक्तीचा नकळत येथे स्‍पर्श झाल्‍यास विजेचा झटका लागण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे विज वितरण कंपनीने लवकरात लवकर येथे उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT