मुंबई

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलुंड, ता. ३० (बातमीदार) ः शिवसेना पुरस्कृत शिवरत्न सेवा संघ यांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच मोफत छत्र्यांचे वाटप आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक बाबा कदम, सुधाकर पेडणेकर, शाखाप्रमुख रवि महाडिक, दीपक सावंत, सिद्धी जाधव, सुशीला मंचेकर, श्वेता पावसकर आदींची उपस्‍थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chennai Thermal Power Plant: मोठी बातमी ! चेन्नईत औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना, ९ कामगारांचा मृत्यू, १० गंभीर जखमी

Pune University : विद्यापीठातील आर्थिक गैरव्यवहाराचे निघाले वाभाडे! विद्यापीठाच्या आर्थिक गैरव्यवहाराचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ होणार

Pune News : राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीच्या खून प्रकरणात साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण

Pune Crime : गुंड नीलेश घायवळसह कुटुंबीयांची बँकखाती गोठवली; १० बँक खात्यातील ३८ लाख २६ हजार रुपये केले फ्रिज

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा घसरली ! मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतरही जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दांत टीका

SCROLL FOR NEXT