मुंबई

कारच्या धडकेत एकजण जखमी

CD

खालापूर (बातमीदार)ः सीएनजी भरताना पाठीमागून कारने धडक दिल्याने एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल येथे राहणारे मोहन देशमुख खालापूर येथील पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी गेले होते. या वेळी अनियंत्रित झालेल्या एका वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मोहन देशमुख जखमी झाले. याबाबत खालापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुरुषांच्या गळ्यात सोनं म्हणजे बैलाच्या गळ्यात...! अजितदादांनी गोल्डमॅन नेत्यांची घेतली शाळा, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा

Shivaji University: 'शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूंच्या निवडीकडे लक्ष': डॉ. कामत, फुलारी, गोसावी, काळे यांच्या नावांची चर्चा

प्रसादच्या १०० व्या चित्रपटाची चर्चा; पण त्याचा पहिला चित्रपट कोणता होता ठाऊक आहे? म्हणाला, 'मी तर ...

Yavatmal Scrub Typhus Case : 'स्क्रब टायफस'ने घेतला महिलेचा जीव; कोणती आहेत लक्षणे, आजाराची कशी घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT