मुंबई

दुचाकीवरून मांसाची तस्करी करणाऱ्याला अटक

CD

तारापूर (बातमीदार) : बोईसर यशवंत सृष्टी परिसरात शुक्रवारी (ता. १५) सकाळी दुचाकीवरून संशयास्पद मांसाची वाहतूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीतून नेण्यात येणारे गोमांस असल्याचा संशय व्यक्त करीत दावा केला आहे. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले; मात्र संबंधित मांस कोणत्या प्रकारचे आहे, याबाबत अद्याप खात्री झालेली नाही. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मांसाच्या नमुन्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे समजते. याबाबत बोईसर पोलिसांनी सांगितले, की तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: धक्कादायक! विमानतळावर होमगार्डनं जीवन संपवलं; एटीसी परिसरात फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

US Dollars to INR : जर अमेरिकेतून तुम्ही एक लाख डॉलर आणले, तर भारतात तुमच्या खात्यात एकूण रक्कम...!

Dussehra Melava 2025 Live Update: पाच वर्षांचा शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल

Kantara 2 Twitter Review: कसा आहे रिषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १'? ट्विटर रिव्ह्यू वाचून लगेच कळेल; नेटकरी म्हणतात-

IND vs WI, 1st Test: पायात क्रॅम्प, तरीही KL Rahul मैदानावर उभा राहिला; पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराहसह तोही चमकला

SCROLL FOR NEXT