मुंबई

फुकट्या प्रवाशांना दणका

CD

नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेमार्गावर तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत ४०,६०२ प्रवाशांकडून दोन कोटी ३७ लाख ११ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वैध तिकिटासोबतच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सुरक्षा आणि सोयीसुविधांवर विशेष लक्ष दिले जात आहे. याचबरोबर विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच आरामदायी प्रवासासाठीही मोहीम राबवण्यात येत असून आतापर्यंत ३,७६५ तिकीट तपासणी मोहिमा घेण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro Expansion : पुणे मेट्रोचा मोठा टप्पा मंजूर; खराडी-खडकवासला व नळ स्टॉप-माणिकबाग मार्गाने जाळे १०० किमीपार

माेठी बातमी ! 'वाहनांच्या नूतनीकरण शुल्कात तिपटीने वाढ'; प्रमाणपत्रासाठीही दरवाढ लागू, वाहनधारकांवर भार वाढला

वन्समोअरची दाद अन कलाकार गोंधळले ! चिरंजीव परफेक्ट बिघडलाय नाटकाचा Video Viral

Pune Police : खाकी वर्दीतील देवदूत ! पुण्यात पोलीस शिपायाने वाचवले प्रौढाचे प्राण, धाडसाचे होतेय कौतुक

Latest Marathi News Live Update : शरीरसंबंध ठेवून महिलेने मागितली चंदगडच्या एकाकडे खंडणी

SCROLL FOR NEXT