मुंबई

मुरबाड तालुक्यात २६९३.५ मिमी पावसाची नोंद

CD

मुरबाड, ता. १९ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यात मागील वर्षापेक्षा जास्त ११२.९७ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेले दोन-तीन दिवस पावसाची संततधार चालू आहे.
मंगळवारी (ता. १९) झालेल्या पावसाची नोंद १११ मिलिमीटर करण्यात आली. यावर्षी तालुक्यात १९ ऑगस्टपर्यंत एकूण २६९३.५ मिमी पाऊस पडला आहे. मागील वर्षी २३८४.३ मिमी पावसाची नोंद झाली होती. दोन दिवसांपासून पावसाच्या संततधारेमुळे सूर्यदर्शन झालेले नाही. तालुक्यात भातपिकावर काही ठिकाणी बगळ्या रोग पडल्याचे दिसत होते. पावसामुळे हा रोग निघून जाण्याची शक्यता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Meeting: ओबीसी उपसमिती सर्व कुणबी प्रमाणपत्रांचा अभ्यास करणार; भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले पुरावे

Uddhav Thackeray: आता मी पुन्हा येईन, पुन्हा येईन नाहीतर मी नेहमी येईन... देवेंद्र फडणविसांना टोला लगावत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Velhe Accident : वेल्हे चेलाडी रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अडीच महिन्यात गेला दुसरा बळी

Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वेतनातून वसूल होणार रक्कम; एमपीडीए कारवाईतील त्रुटी जळगाव प्रशासनाला पडल्या महागात

Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोनवर चक्क 50 हजारचा डिस्काउंट, किंमत झाली निम्म्यापेक्षा कमी, ऑफर पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT