मुंबई

जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांचे न्याय दो आंदोलन

CD

ठाण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे ‘न्याय दो’ आंदोलन
ठाणे शहर, ता. २२ (बातमीदार) : ठाणे शहरातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी (ता. २२) सुमारे ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी ‘न्याय दो’ आंदोलन केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रॅली काढली.
गेल्या २० वर्षांपासून सेवा देत असूनही, या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारी सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे ते अनेक लाभांपासून वंचित आहेत. संसर्गजन्य रोगांची लागण झाल्यास त्यांना उपचारांसाठी विम्याचाही लाभ मिळत नाही. या अन्यायाविरोधात कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.
दरम्‍यान, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. लवकरच ते मोठ्या प्रमाणात रक्तदान करून शासनाचा निषेध करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: 'गौतम गंभीर हाय हाय...' भारताच्या पराभवानंतर प्रशिक्षकाच्या समोरच चाहत्यांची घोषणाबाजी; Video Viral

BE DUNE TEEN TRAILER: तीन बाळांच्या येण्याने बदलणार सगळ्यांची आयुष्य; 'बे दुणे तीन' चा ट्रेलर प्रदर्शित

Imran Khan Latest News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची तुरुंगात हत्या? ; भेटायला गेलेल्या बहिणींना झाली मारहाण!

D-Mart Sale : महिन्याच्या शेवटी डीमार्टमध्ये सगळ्यांत मोठा सेल; कोणत्या वस्तू मिळणार जास्त स्वस्त? पाहा सर्व डिस्काउंट ऑफर्स

Latest Marathi News Live Update : चर्चगेट स्टेशन मधील दुकानामधील एसीला आग लागली

SCROLL FOR NEXT