मुंबई

स्नेह वर्धिनीतर्फे ‘अंनिस’चे व्याख्यान

CD

स्नेहवर्धिनीतर्फे ‘अंनिस’चे व्याख्यान
पेण, ता. २३ (बातमीदार) : वरसे गावात आदिवासी समाजासाठी स्नेहवर्धिनी सामाजिक संस्थेतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे चमत्कारी विज्ञान व बुवाबाजी याविषयी संदेश गायकवाड माहिती देण्यात आली. या वेळी बाबा-बुवा मांत्रिक भगत म्हणून कसे फसवतात, याचेही प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष विवेक सुभे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी कवी श्रीनिवास गडकरी, नंदकिशोर राक्षे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सर्फराज खान, अभिमन्य ईश्वरन यांच्यासाठी कसोटी संघाचे दार कायमचे बंद? गौतम, गिलचा त्यांच्यावर विश्वास नाही?

Sangamner Politics: कोणताही माईचा लाल लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; संगमनेरमधील सभेत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; प्रचाराची मुदत 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत वाढवली

भारतीय कसोटी संघात Ruturaj Gaikwadला मोठी जबाबदारी; गटांगळ्या खाणारा संघ मजबूत होणार, जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

'मिर्झा एक्सप्रेस' काळाच्या पडद्याआड; हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन; अमरावतीत होणार अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT