मुंबई

‘जनसुविधा’ केंद्रांमुळे प्रवास सुखकर

CD

‘जनसुविधा’ केंद्रांमुळे प्रवास सुखकर
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी १० ठिकाणी व्यवस्था
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर)ः कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावर जनसुविधा केंद्रे उभारली आहेत. या केंद्रांमुळे भक्तांना प्रवासात कोठेही अडचण येणार नाही.
जिल्ह्यात एकूण १० ठिकाणी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली असून, पळस्पे फाटा, खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड शहर आणि पोलादपूर (लोहारे) येथे ही केंद्रे कार्यरत असणार आहेत. या जनसुविधा केंद्रांवर पोलिस मदत केंद्र व आपत्कालीन पोलिस मदत टोइंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, टायरमध्ये हवा भरण्याची सोय, वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार, बालक आहार कक्ष व महिलांसाठी फिडींग कक्ष, मोफत चहा, बिस्कीट, पाणी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात १० दलित न्यायाधीशांची नियुक्ती, ओबीसी कीती?

Jalna News: जालना हादरलं! दुचाकी वादातून तरुणाची मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

Dharashiv Accident: धाराशिवमधील अपघातात तिघे ठार; मोटारीचा टायर फुटून अपघात, ११ जण जखमी

Parliament Winter Session 2025 : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर पासून, सरकार अणू उर्जासह १० मोठी विधेयके मंजूर करण्याच्या तयारीत

आजचे राशिभविष्य - 23 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT