मुंबई

शिवसेना ठाकरे गटाकडून मंगळागौरी सोहळा उत्‍साहात

CD

शिवसेना ठाकरे गटाकडून मंगळागौरी सोहळा उत्‍साहात
घाटकोपर, ता. २३ (बातमीदार) ः शिवसेना ठाकरे गट शाखा क्रमांक १२५ तर्फे महिलांसाठी मंगळागौरी सोहळा आयोजित करण्यात आला होता. शाखा संघटिका ज्योतीताई काळे, सतिश सिताराम पवार यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळागौरीचे खेळ महिलांनी अत्यंत उत्साहाने खेळले. या वेळी विभाग संघटिका प्रज्ञाताई सकपाळ, उपविभाग संघटिका श्रद्धाताई नाटेकर, शकुंतलाताई शिंदे यांनी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabul Blast : अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये भीषण स्फोट; पाकिस्तानचा अर्ध्या रात्री एअर स्ट्राईक ?

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा, लाखोंची रोकड लुटली; तिघांना घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंतिम प्रभाग रचना आज होणार जाहीर, महापालिका निवडणूक प्रक्रिया गतिमान

युनिक नेमप्लेट ते हटके झुंबर; कसं आहे 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम विवेक सांगळेचं नवीन घर; पाहा Inside Photo

Karnataka High Court : महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा दिलासा; राज्य सरकारची 'ती' याचिका High Court ने फेटाळली!

SCROLL FOR NEXT