मुंबई

धुके पडू लागले, मान्सून परतीच्या वाटेवर

CD

माॅन्सून परतीच्या वाटेवर
किन्हवली, ता. ११ (बातमीदार) : अतिवृष्टीनंतर पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी दिवसभर प्रचंड उष्णता असून, मध्यरात्रीनंतर सकाळी ७ वाजेपर्यंत दाट धुके पडत आहे, ज्यामुळे मॉन्सून परत येण्याच्या शक्यतेचा अंदाज शेतकरी व हवामानतज्ज्ञ करत आहेत.
सकाळी धुक्यामुळे वातावरणात थंडावा आणि आल्हाददायकता जाणवते. त्यामुळे मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग करणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दवबिंदूंचा भात (पीक)वर थेट नकारात्मक परिणाम होत नाही; उलट दवबिंदू पिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या आर्द्रतेचा भाग असतात, मात्र दवबिंदूांमुळे पानांवर ओलावा टिकून राहतो आणि त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण होते. अतिवृष्टीनंतर चार-पाच दिवसांपासून पावसाने थांबले असले तरी, सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे पावसाच्या परतीची शक्यता वाढत असल्याचे शेतकरी सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandip Kshirsagar: आमदार क्षीरसागरांचा भाऊ भाजपच्या वाटेवर; निवडणुकांपूर्वी बीडमध्ये घडामोडींना वेग

Latest Marathi Breaking News: चारकोप विधानसभा: गुजराती, बंगाली, ओडिया, भाषेत मतदारांची नावे

Yuvraj Singh : 'तो मार खाईल, रडेल, मरेल, पण तो कधीच...', युवराजने अभिषेक शर्माची केली पोलखोल; पाहा Video

Vipraj Nigam: 'करिअर उद्ध्वस्त करेन'! आयपीएलच्या स्टार खेळाडूला महिलेकडून जीवे मारण्याची धमकी, कोण आहे 'हा' खेळाडू?

Pargaon News : मर्यादित साधने आणि आर्थिक अडचणीवर मात करत समीर झाला भारत सरकारच्या मंत्रालयमध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक

SCROLL FOR NEXT