मुंबई

बोर्डरूम वॉर २०२५ : एक वैचारिक संघर्ष

CD

बोर्डरूम वॉर २०२५ स्पर्धा उत्साहात
ठाणे, ता.१६ ()-ः विद्या प्रसारक मंडळाच्या डॉ. व्ही. एन. बेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजतर्फे आयोजित ‘बोर्डरूम वॉर २०२५’ ही व्यवस्थापन कौशल्य स्पर्धा शनिवार(ता.१३) पाणिनी सभागृह, ठाणे येथे भव्यदिव्य स्वरूपात पार पडली.
या उपक्रमामागे संचालक डॉ. नितीन जोशी सर आणि महासंचालक डॉ. गुरुप्रसाद मूर्ती सर यांची दूरदृष्टी आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील १६ संघांनी सहभाग नोंदवला. आयटीएम, लाला लजपतराय, दुर्गादेवी सराफ महाविद्यालय यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांच्या सहभागामुळे स्पर्धेचा स्तर अधिक उंचावला. या स्पर्धात्मक चढाओढीनंतर चार संघ विजयी ठरले.
स्पर्धेच्या परीक्षक मंडळात शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. स्मिता जपे मॅडम, प्रा. हरेश गिल सर आणि प्रा. हिमांशु विष्णोई सर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. पितांबरी समूहाचे अतिरिक्त संचालक व सह-उपाध्यक्ष आनंद कदम सर तसेच सोमय्या कॉलेजच्या डॉ. सोनाली देवगिरीकर मॅडम यांनी परीक्षक म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाला अधिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. विद्यार्थ्यांचा भारावून टाकणारा प्रचंड प्रतिसाद आणि भन्नाट उत्साह यांनी या कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत झाली.या यशस्वी आयोजनासाठी पितांबरी तसेच ठाणे भारत सहकारी बँक यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandip Kshirsagar: आमदार क्षीरसागरांचा भाऊ भाजपच्या वाटेवर; निवडणुकांपूर्वी बीडमध्ये घडामोडींना वेग

Latest Marathi Breaking News: चारकोप विधानसभा: गुजराती, बंगाली, ओडिया, भाषेत मतदारांची नावे

Yuvraj Singh : 'तो मार खाईल, रडेल, मरेल, पण तो कधीच...', युवराजने अभिषेक शर्माची केली पोलखोल; पाहा Video

Vipraj Nigam: 'करिअर उद्ध्वस्त करेन'! आयपीएलच्या स्टार खेळाडूला महिलेकडून जीवे मारण्याची धमकी, कोण आहे 'हा' खेळाडू?

Pargaon News : मर्यादित साधने आणि आर्थिक अडचणीवर मात करत समीर झाला भारत सरकारच्या मंत्रालयमध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक

SCROLL FOR NEXT