मुंबई

नदीत दूषित पाणी सोडणाऱ्या तिघांवर कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

CD

नदी प्रदूषणाप्रकरणी तिघांवर गुन्हा
आंबेवाडी हद्दीतील प्रकार, कोलाड पोलिसांकडून कारवाई
रोहा ता.२०(बातमीदार)ः कोलाड आंबेवाडी हद्दीतील गोदी नदीत दूषित सांडपाणी सोडल्याचा प्रकार कोलाड परिसरात भरदुपारी होता. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर कोलाड पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेवाडी गावाजवळ गोदी नदीपात्रात गुरुवारी (ता.१८)दुपारी १२.४५च्या सुमारास दूषित पाणी सोडण्यात आले होते. या प्रकारामुळे नदी पात्रातील वन्यजीवांना धोका तसेच विविध जलजन्य रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने सुभाष भोसले ( रा.चिंचवली ता. रोहा ) सोनू वर्मा, मोंटू यादववर ( रा. रोठ ता.रोहा) कोलाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: 'म्हाडा'ची घरं स्वस्त होणार; किंमतींमध्ये होईल ८ ते १० टक्क्यांची घट

INDW vs AUSW : ७८१ धावांचा पाऊस! पण, स्मृती मानधनाचे विक्रमी शतक वाया; ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वन डेसह जिंकली मालिका

Yermala News : पोलिसांची मोठी कारवाई! धाराशिव जिल्ह्यातील पाच कला केंद्रावर पोलिसांचे छापे

H-1B Visa: ट्रम्प यांच्या 'व्हिसा'प्रकरणावर भारताची पहिली प्रतिक्रिया; ‘कुटुंबांसाठी हे एक संकट...’

Karad News : प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारकडे केली महत्वाची मागणी, म्हणाले...

SCROLL FOR NEXT